31 C
Mumbai
Saturday, May 27, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणराज म्हणतात, जपून रहा उद्धव म्हणतात बदला घेणार

राज म्हणतात, जपून रहा उद्धव म्हणतात बदला घेणार

Related

लोकमतने आयोजित केलेल्या सोहळ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत झाली. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय सल्ला द्याल? असा सवाल जेव्हा त्यांना विचारले, तेव्हा जपून राहा, असा सल्ला राज यांनी दिला. तो का दिलाय हे आज शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकल्यावर स्पष्ट झाले. पाठीत खंजीर खुपसला त्यांचा सूड घेणार, बदला घेणार असे उद्धव ठाकरे म्हणालेत. सूडाने पेटलेला विरोध समोर असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना खरोखरच जपून राहण्याची गरज आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,020अनुयायीअनुकरण करा
74,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा