33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमहाराष्ट्राचा बंगाल करून दाखवला

महाराष्ट्राचा बंगाल करून दाखवला

Related

महाराष्ट्रात गेले दोन दिवस हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. त्रिपुरा येथे घडलेल्या कथित हिंसाचाराच्या घटनेवरून महाराष्ट्राला वेठीस धरले गेले आहे. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यात रझा अकादमीसारख्या कट्टरतावादी संघटनेचे नाव पुढे येत आहे. राज्यातील सरकारचा धाक नसल्यामुळेच हा हिंसाचार घडत असल्याचा दावा विरोधक करतआहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला बंगाल करायचे विधान केले होते. ते त्यांनी करून दाखवले असेच म्हणावे लागेल.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा