26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरव्हिडीओ गॅलरीहॉटेल चालकांना सेवाशुल्कातून मेवा नाही !

हॉटेल चालकांना सेवाशुल्कातून मेवा नाही !

Related

हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील सेवा शुल्काबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जच्या नावाखाली शुल्क आकारले जात होते. आता यातून दिलासा मिळाला आहे. रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये यापुढे ग्राहकांकडून सेवा शुल्क आकारता येणार नाही.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा