26 C
Mumbai
Tuesday, March 28, 2023
घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटी१२ मार्चनंतर आणखी एक बॉम्बस्फोट झाला असता पण....

१२ मार्चनंतर आणखी एक बॉम्बस्फोट झाला असता पण….

Related

१२ मार्च १९९३ला मुंबईत १२ बॉम्बस्फोटांची मालिका झाली. त्यात शेकडो जीव गेले. मात्र त्यानंतर दादरमध्ये एक बॉम्ब स्कूटरमध्ये सापडला मात्र तो निकामी करण्यात मेजर वसंत जाधव यांना यश आले. मुंबई विमानतळाच्या बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांनी ही कामगिरी बजावली. त्यांची दुर्दैवाने कोणत्याही सरकारने दखल घेतली नाही. #1993bombblast #blast #newsdanka

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा