नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीदिनी त्यांचा भव्य पुतळा इंडिया गेटसमोर उभारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे अनावरण करणार आहेत. भारतीयत्व, त्याग, बलिदान यांची आठवण पुढील पिढ्यांमध्ये कायम राहावी यासाठी उचललेले हे पाऊल आहे.
- Advertisement -