30 C
Mumbai
Tuesday, May 17, 2022
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान...हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व!

…हे आहे नेताजींच्या पुतळ्याचे महत्त्व!

Related

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीदिनी त्यांचा भव्य पुतळा इंडिया गेटसमोर उभारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे अनावरण करणार आहेत. भारतीयत्व, त्याग, बलिदान यांची आठवण पुढील पिढ्यांमध्ये कायम राहावी यासाठी उचललेले हे पाऊल आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,882अनुयायीअनुकरण करा
9,320सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा