भारतात शनिवारपासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना या परिषदेतून काहीही हाती लागणार नाही, असे वाटते. काँग्रेसची ही पोटदुखी आहे. मात्र काँग्रेसचेच नेते शशी थरूर हे वेगळे नेते आहेत.
- Advertisement -