कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतर येथे आंदोलन केल्यानंतर त्यांनी देशभरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलने करण्याचा निश्चय केला. महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये अभिजित दिपकेने जाऊन शिक्षकांना धारेवर धरले, शाळांच्या स्थितीवरून आदळआपट केली, पण पंजाबात गेल्यावर ‘कॉक्रोच’ विनम्र, विनयशील झाले.



