सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रद्रोह आणि देशद्रोह या शब्दांवरून रणकंदन माजले आहे. अर्थाचा अनर्थ करण्याचे उद्योग याशिवाय याला काहीही म्हणता येणार नाही.