28.3 C
Mumbai
Monday, July 13, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसंविधानाची गोष्ट कशाला स्वतःची घटना तर आधी पाळा!

संविधानाची गोष्ट कशाला स्वतःची घटना तर आधी पाळा!

Related

अजित पवार यांनी काही आमदारांसोबत बाजूला जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची यावरून रणकंदन माजले आहे. पण प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या घटनेनुसार कधी निवडणुकाच झाल्या नाहीत हे सांगून धक्काच दिला. संविधानाबद्दल कळवळा व्यक्त करणारे हे पक्ष स्वतःच्या घटनेबद्दल मात्र किती बेफिकीर आहेत हे यावरून दिसते.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा