काँग्रेसची आधीच देशभरात प्रचंड घसरण झाली आहे. राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व आल्यापासून ती थांबलेली नाही. त्यात या पक्षाचे प्रवक्ते रोजच्या रोज मोदीविरोधातली गरळ ओकणाऱ्या पोस्ट टाकत असतात. त्यातून पक्षाला पूर्णपणे गाळात घातल्याशिवाय थांबणार नाही असाच प्रयत्न असावा.
- Advertisement -