25 C
Mumbai
Wednesday, September 11, 2024
घरविशेषअटल सेतूवरून उडीमारून बँकरची आत्महत्या !

अटल सेतूवरून उडीमारून बँकरची आत्महत्या !

कामाच्या दबावामुळे टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती

Google News Follow

Related

अटल सेतूवरून उडीमारून एका बँकरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बचाव पथकाला याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तो पर्यंत खूप उशीर झाला होता. पथकाने मृतदेह बाहेर काढून कुटुंबांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

अलेक्स रेगी असे मृत व्यक्तीचे नाव असून तो पिंपरी येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत अलेक्स एका बैठकीसाठी मुंबईत आला होता. यावेळी तो चेंबूर येथे राहणाऱ्या आपल्या सासऱ्याची भेट घेतली. भेटीनंतर तो पुण्याला रवाना झाला. पण वाटेतच अटल सेतूवर कार थांबवून त्याने उडी घेतली.

अलेक्सच्या कुटुंबीयांनी सांगितले की त्याच्यावर कामाचा प्रचंड दबाव होता. त्यामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले मात्र, फार वेळ झाला होता. बचाव पथकाने अलेक्सचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून कुटुंबियांच्या हवाली केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे अलेक्सच्या कुटुंबियांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा :

तेलंगणात ६ नक्षलवाद्यांचा खात्मा !

बलात्कारानंतर तेलंगणात आदिवासींचा संताप, मुस्लिमांची घरे, दुकाने पेटविली

‘तीनमूर्ती’ची इकोफ्रेंडली गणेशमूर्ती

मुंबई पोलिसांनी काढली ड्रग्स माफियांची वरात, टोळीच्या चार सदस्यांना अटक !

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
176,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा