31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरविशेषदलवाई म्हणतात, आरएसएस दहशतवादी, भाजपने मारले जोडे!

दलवाई म्हणतात, आरएसएस दहशतवादी, भाजपने मारले जोडे!

भाजपाकडून टीका

Google News Follow

Related

काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी आरएसएस विरोधात केलेल्या वक्तव्यावरून भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपा युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग तिवाना यांनी मुंबईमध्ये आज (१४ नोव्हेंबर) आंदोलन केले. भाजपाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी हुसैन दलवाई यांच्या प्रतिमेला जोडो मारले आणि घोषणाबाजी केली.

तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले, बॉम्बस्फोट करणारा आरोपी याकुब मेमन हा हुसैन दलवाई यांना सभ्य वाटतो आणि आम्ही हिंदू यांना आतंकवादी वाटतो. महाराष्ट्र मुंबईची जनता, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीवर हिंदूंचा अपमान कधीच सहन करणार नाही आणि येणाऱ्या २० तारखेला मतदाना दिवशी या हिंदू विरोधी काँग्रेसला यांची लायकी दाखविल्या शिवाय राहणार नाही, असे तिवाना म्हणाले. यावेळी भाजपच्या पुरुष-महिला कार्यकर्त्यांनी हातामध्ये पोस्टरघेवून, हुसैन दलवाई यांच्या प्रतिमेवर जोडो मारत घोषणाबाजी केली.

दरम्यान, काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी एएनआयशी संवाद साधताना म्हणाले, आरएसएस ही दहशतवादी संघटना आहे. लोकांना हिंसेचे शिक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हे ही वाचा : 

गुजराती मराठी भांडण लावून नरेटिव्ह सेट करण्याचा संजय राऊत, रोहित पवारांचा प्रयत्न?

मालेगावात १२५ कोटींचे इंधन आले कुठून?

बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच दिल्लीतल्या गल्लीगल्लीत फिरावं लागतंय!

काँग्रेस पक्ष सरकार स्थापनेसाठी विकासावर नाही तर विभाजनावर अवलंबून

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा