33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
घरविशेषडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाच्या खंडाचे मंत्रालयात प्रकाशन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाच्या खंडाचे मंत्रालयात प्रकाशन!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

Google News Follow

Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाच्या खंडाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर प्रकाशनाचा सोहळा पार पडला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाचा खंड २३, जनता ३-३, जनता खास अंक १९३३ आणि इंग्रजी खंड २ चा मराठी अनुवाद या नवीन चार ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणेचे खंड ४, खंड १२, खंड १५, खंड १७ (तीन भाग), खंड १८ (तीन भाग), आणि जातीव्यवस्थेचे निर्मूलन या ग्रंथांच्या नवीन आवृत्तीचे देखील प्रकाशन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

नांदेड मधील रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईल!

बांगलादेशात नऊ महिन्यात डेंग्यूने घेतेले १ हजारहून अधिक बळी

ऍमेझॉनमध्ये पाण्याचे तापमान वाढले; १००हून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

अभिनेता विवेक ऑबेरॉयची केली दीड कोटींची फसवणूक; एकाला अटक

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा