गाझामधील इस्रायली कारवाईविरुद्ध माकपाचे आंदोलन
एआय उत्पादने, सेवा तयार करण्याचे ग्लोबल हब बनण्याची क्षमता
‘या’ संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; तीन शास्त्रज्ञ होणार सन्मानित
“गरीबी आणि संघर्ष पेलून बनली भारताची पहलवान”
सोशल मीडियावरही ती अत्यंत सक्रिय आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिच्या पोस्ट्स, गीते आणि थेट सादरीकरणे मोठ्या प्रमाणावर पाहिली जातात. २०२४ मध्ये, मैथिली ठाकूर यांची बिहार राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली. ही निवड त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेची आणि सामाजिक-सांस्कृतिक प्रभावाची ठळक ओळख ठरली आहे. याशिवाय, संगीत नाटक अकादमीकडून त्यांना प्रतिष्ठित ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार’ देण्यात आला आहे.







