34 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरविशेष

विशेष

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाची हवा सोशल मीडियावर मंदावली?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोशल मीडियावर किती प्रतिसाद मिळत आहे, याबाबत महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. जुलैमध्ये...

ज्ञानेशकुमार प्रकरणावर बोलण्यास रुबिओंचा स्पष्ट नकार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतात सुरू असलेल्या विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनांवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी प्रतिक्रिया दिली...

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची प्रतिमा डागाळू नका!

अप्रमाणित आरोप आणि अपुऱ्या आकडेवारीच्या आधारे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नांना भारताने संयुक्त राष्ट्रांत ठाम विरोध दर्शवला आहे. मानवाधिकारांचा वापर...

रुबिओंसमोर उघड केले २६/११ च्या पाकपुरस्कृत दहशतवादाचे वास्तव!

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने मुंबईसह संपूर्ण जगाला दिलेल्या जखमांची आठवण करून देत भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील आपली भूमिका पुन्हा ठामपणे मांडली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर...

३१ डिसेंबर २०२९ पर्यंत भारत नशामुक्त करण्याचे लक्ष्य!

देशातील अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालून भारताला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने कालमर्यादा निश्चित केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ डिसेंबर २०२९...

पॅरिसहून परतताच भगवंत मान यांना विमानतळावर तीन तास थांबवले

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पॅरिस दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्ली विमानतळावर तब्बल तीन तास रोखून ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला,...

अँका मारिया – वर्मा यांची संयुक्त राष्ट्रांमध्ये ‘विशेष राजदूत’ म्हणून नियुक्ती

'इंटर-गव्हर्नमेंटल इन्स्टिट्यूशन फॉर द युज ऑफ मायक्रो- अल्गी स्पिरुलिना अगेन्स्ट मालन्युट्रिशन' या संयुक्त राष्ट्रांशी संलग्न आंतर-सरकारी संस्थेने  अँका-मारिया वर्मा यांची भारतासाठी विशेष राजदूत (ॲम्बेसेडर-एट-लार्ज)...

वायुसेनाप्रमुख एपी सिंह यांची शेवटची उड्डाणभरारी

भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी भारतीय वायुसेनेच्या विमानातून आपल्या कारकिर्दीतील शेवटचे उड्डाण केले. विशेष म्हणजे, या...

इंजिनिअरिंग डिझाइनसाठी स्वस्त, वेगवान भारतीय एआय मॉडेल

भारतीय वंशाचे उद्योजक सॅम पासुपालक यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी खास कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल विकसित केले आहे. स्कायफॉल एआय या कंपनीने तयार केलेल्या ‘SKY-001’ या...

सलग तिसऱ्या दिवशी मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला

मुंबईत ऑक्टोबर महिन्यातच वायुप्रदूषणाची समस्या गंभीर होऊ लागली असून शहर आणि उपनगरांमध्ये धुरक्याचे प्रमाण वाढले आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा