30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरविशेषपोलिसांच्या बदल्यांना मिळाला गणेशोत्सवाचा मुहूर्त

पोलिसांच्या बदल्यांना मिळाला गणेशोत्सवाचा मुहूर्त

Google News Follow

Related

राज्यातील अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून बदल्या रखडलेल्या होत्या. आज अखेर त्याला मुहूर्त मिळाला. राज्यातील ३१ आयपीएस अधिकाऱ्यांसह ५४ पोलीस उपायुक्त /अपर अधीक्षक यांच्या सह ९२ साहाय्यक पोलिस आयुक्त उपाध्यक्ष यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ६ सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. तर औरंगाबाद नागपूर, वाशिम, अमरावती धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली आहे.

गणेशोत्सवाचा बंदोबस्त सुरू असतानाच राज्य सरकारने पोलीस उपायुक्त तसेच अधीक्षक दर्जाच्या अधिकारी वर्गाच्या बदल्या केल्या आहेत. नीवा जैन (पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद), एस. व्ही. पाठक (पोलीस उप आयुक्त,मुंबई शहर), श्रीमती एन. अंबिका (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षक केंद्र, मरोळ), शशीकुमार मिना (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे), प्रविण सी. पाटील (पोलीस अधीक्षक, धुळे), वसंत के. परदेशी (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-७, दौंड), विनीता साहु (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-५, दौंड), शहाजी उमाप (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण), एस. जी. दिवाण (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट १६, कोल्हापूर), पंकज अशोकराव देशमुख (पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, पुणे), मोक्षदा अनिल पाटील ( पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, औरंगाबाद), राकेश ओला ( पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन, नागपूर), डॉ. हरी बालाजी एन. (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर), महेंद्र पंडित कमलाकर (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर), निलोत्पल (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर), मनिष कलवानिया (उपायुक्त, नागपूर शहर), डॉ. सुधाकर बी पाठारे (उपायुक्त, ठाणे शहर), अविनाश एम. बारगल (पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण), नंदकुमार टी. ठाकूर (पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड), नितीन पवार (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर), दिगंबर पी प्रधान (दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण), तुषार सी. दोषी (पोलीस अधीक्षक, एटीएस, पुणे), श्रीकांत एम. परोपकारी (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र,नागपूर), सचिन पाटील (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई), चिन्मय पंडीत (उपायुक्त, नागपूर शहर), विजय मगर (पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण), निमीत गोयल (पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण), पी. आर. पाटील (पोलीस अधीक्षक, नंदुरबार), बच्चन सिंह ( पोलीस अधीक्षक, वाशिम), राज तिलक रोशन (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर), पवन बनसोड (अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण)

हे ही वाचा:

गजवदनाच्या स्वागतासाठी गजबजल्या बाजारपेठा

राज्यसभेच्या जागांसाठी ४ ऑक्‍टोबरला होणार निवडणूक

सापडले १५०० वर्षापूर्वीचे गुप्त काळातील मंदिराचे अवशेष

उत्तराखंडमधील छोट्याशा खेड्यात प्रत्येक घरात एक निकिता…

राज्य गृह विभागाने पोलीस सेवेतील ६ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने पदस्थापना केल्या आहेत. अनुराग जैन (सहाय्यक पोलीस अधीक्षक ते अप्पर पोलीस अधीक्षक, लातूर), बगाटे नितीन दत्तात्रय (सहाय्यक पोलीस अधीक्षक ते अप्पर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग), गौरव सुरेश भामरे (सहाय्यक पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ते अप्पर अधीक्षक, वाशिम), नवनित कुमार काँवत (सहाय्यक पोलीस अधीक्षक , पुणे ते अप्पर अधीक्षक, उस्मानाबाद), श्रवण दत्त एस. (सहाय्यक पोलीस अधीक्षक, परभणी ते अप्पर अधीक्षक, बुलढाणा), अनुज मिलींद तारे (सहाय्यक पोलीस अधीक्षक, चंद्रपूर ते अप्पर अधीक्षक, अहेरी, गडचिरोली)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा