29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरव्हिडीओ गॅलरीराम लक्ष्मण संगीतकार जोडीतील लक्ष्मण यांना श्रद्धांजली

राम लक्ष्मण संगीतकार जोडीतील लक्ष्मण यांना श्रद्धांजली

Related

संगीतकार राम लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण अर्थात विजय पाटील यांचे आज सकाळी नागपूर येथे निधन झाले. मराठी, हिंदी, भोजपुरी अशा एकूण पंचाहत्तर ऐशी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. एकीकडे दादा कोंडके यांच्या चित्रपटाच्या संगीताचा बाज त्यांनी सांभाळला तसेच राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटाचे त्यांचे संगीत गाजले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा