राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात गणेशोत्सवादरम्यान दंगली घडविल्या जातील असा दावा केला. देशातील विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी दंगली घडविल्या जातील असे वक्तव्य त्यांनी केले. ही माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी ती मुख्यमंत्र्यांना द्यायला हवी.
- Advertisement -