28 C
Mumbai
Thursday, August 20, 2026
घरदेश दुनिया

देश दुनिया

कॅलिफोर्नियात ट्रेकिंगला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात ट्रेकिंगसाठी गेलेल्या भारतीय वंशाच्या पीएचडी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांता बार्बरा (UCSB) येथे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी करणारा विक्रम...

पीओकेतील हिंसाचार लपवण्यासाठी परदेशी पत्रकारांवर कठोर निर्बंध

पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) मधील हिंसाचार आणि सरकारविरोधातील आंदोलनांच्या वार्तांकनानंतर पाकिस्तान सरकारने परदेशी पत्रकारांवर कठोर निर्बंध लादल्याचा आरोप होत आहे. नव्या नियमांनुसार, इस्लामाबाद, कराची आणि...

“अटक झाली तरी मायदेशी परतणार” काय म्हणाल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर आणि भारतात आश्रय घेतल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाचे दावे केले. दिल्लीतील फॉरेन करस्पाँडंट्स...

ट्रम्प थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टर- प्रवासी विमान समोर येताच काय घडले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घेऊन जाणाऱ्या ‘मरीन वन’ या राष्ट्राध्यक्षीय हेलिकॉप्टरचा आणि एका प्रवासी विमानाचा थोडक्यात अपघात टळल्याची घटना समोर आली आहे. वॉशिंग्टनजवळील...

“बांगलादेश दुसरा पाकिस्तान बनत आहे”

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र आणि माजी माहिती-तंत्रज्ञान सल्लागार सजीब वाझेद जॉय यांनी बांगलादेशातील सध्याच्या राजकीय आणि सुरक्षा परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त...

तीन महिन्यात १००० पेक्षा अधिक जहाजांनी ओलांडली होर्मुझ

जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या सागरी व्यापारमार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतून गेल्या तीन महिन्यांत १,००० हून अधिक व्यापारी जहाजांना सुरक्षितपणे मार्गदर्शन करण्यात आल्याचा दावा अमेरिकेच्या सेंट्रल...

लाल समुद्रात भारतीय ध्वजाच्या जहाजावर हल्ला; १३ भारतीय खलाशी सुरक्षित

येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात (Red Sea) भारतीय ध्वज असलेल्या एमएसव्ही फैझ नूरे ओलिया या मालवाहू जहाजावर मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर जहाज बुडाल्याची गंभीर घटना घडली...

मोदी हे इस्रायलचे सर्वोच्च मित्र!

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताशी असलेल्या संबंधांना आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणातील सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक असल्याचे सांगत, भारताशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी इस्रायल मोठ्या...

पाकव्याप्त काश्मीरमधील वार्तांकनानंतर ‘अल जझीरा’ची अडवणूक

पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) मधील अलीकडील घडामोडींचे वृत्तांकन केल्यानंतर पाकिस्तानातील एका आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थेच्या वेबसाइटचा एक्सेस ब्लॉक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये...

चिन्मय कृष्ण दास यांना दोन प्रकरणांत जामीन; तुरुंगातून सुटकेची शक्यता नाही

बांगलादेश उच्च न्यायालयाने हिंदू धर्मगुरू आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे चिन्मय कृष्ण दास यांना दोन फौजदारी प्रकरणांमध्ये जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यांच्याविरोधात इतरही...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा