29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरराजकारण

राजकारण

१०६ बळी घेणाऱ्या पक्षाच्या मांडीवर बसल्याबद्दल ठाकरेंनी हुतात्मा चौकात माफी मागावी!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात हा मुद्दा चांगलाच पेटला होता. विधिमंडळ अधिवेशनातही याचे पडसाद उमटले....

जयकुमार गोरेंकडून संजय राऊत, रोहित पवारांविरोधात हक्कभंग

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे. दरम्यान, जयकुमार...

संतोष देशमुख प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतरचं हत्येचे फोटो पाहिले

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो जनतेसमोर आल्यावर आणि एकूणच राज्यभरात संतापाची...

अबू आझमींसोबतचे उद्धव ठाकरेंचे छायाचित्र शेअर करत भातखळकरांनी काढला चिमटा

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाला मी क्रूर शासक मानत नाही, तो महान राजा होता, अशी वक्तव्ये करत खळबळ उडवून दिली. त्यांच्या या...

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका प्रकरणात काहीसा दिलासा मिळाला आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे....

भाऊ आनंद कुमार यांच्या जागी मायावतींनी रणधीर बेनीवालना नेमले राष्ट्रीय समन्वयक

बहुजन समाज पक्ष (बसपा)च्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी आपले भाऊ आनंद कुमार यांच्या जागी रणधीर बेनीवाल यांना पक्षाचे नवीन राष्ट्रीय समन्वयक म्हणून नेमले आहे....

… म्हणून हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याकडील पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडल्याची माहिती समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची...

मुख्यमंत्री भगवंत मान शेतकऱ्यांना म्हणतात, तुमच्या सडक रोकोमुळे पंजाबचे नुकसान!

काही वर्षांपूर्वी भारतात शेतकरी आंदोलनाने जोर पकडला होता. तेव्हा याच शेतकऱ्यांच्या आंदोलनांना पाठिंबा देणारे आम आदमी पार्टीचे नेते आता पंजाबमध्ये सत्तेत असताना मात्र याच...

उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार पान खाऊन थुंकला, अध्यक्षांनी दिली समज

उत्तर प्रदेश विधानसभेत मंगळवारी विचित्र घटना घडली. विधानसभेच्या प्रवेशद्वारात कुणीतरी थुंकल्याचे लक्षात आले. कुणीतरी आमदाराने पानसुपारी खाऊन तिथे थुंकल्याचे स्पष्ट झाले. अध्यक्ष सतीश महाना...

धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय?

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तापल्यानंतर वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. दरम्यान, संतोष देशमुख...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा