महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे "वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी" दावोस येथे उद्योग दौऱ्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना झाले असून या परिषदे दरम्यान मुख्यमंत्री...
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हे कोरोना काळातील घोटाळ्याप्रकरणीच्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर कोरोनाच्या काळात कोरोना सेंटरमध्ये...
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उर्फी जावेद हिच्या कपड्यांबाबत आणि तिच्या स्टाईलवर अगदी थोडक्यात भाष्य केले आहे. पनवेल येथील कार्यक्रमात पत्रकारांनी उर्फी...
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक दिल्लीत होत आहे. यंदाच्या ९ राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही महत्त्वाची बैठक मानली...
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील राजकारणाला आता रंगत आली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसने उमेदवारी दिलेले सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर त्यांचे निलंबन काँग्रेसमधून करण्यात आले आहे....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक पटलावर कशी भरारी घेतली आहे, याची अनेक देशांनी दखल घेतली आहेच पण आता चक्क पाकिस्तानच्या अंगानेही भारताच्या...
पुण्यातील एका कार्यक्रमाचे उदघाटन करत असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. टेबलावरील दिव्यामुळे साडीने पेट घेतल्याचं स्वतः सुप्रिया...
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर पिल्लू गप्प का झालं. काय बोलतो? कशासाठी बोलतो? माणसं तरी ओळखता येतात का? असा हल्ला बोल केंद्रीय मंत्री...