पुण्यातील भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने खडसेंनाही समन्स बजावलं...
भाजपा आमदारांनी घेतली पत्रकार परिषद
विधानसभेच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी निलंबित करण्यात आलेल्या भाजपाच्या १२ आमदारांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी अधिवेशनाच्या...
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी ६ वाजता झाला. केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ४३ नेत्यांची यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, भारती...
विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील कालचा गोंधळ ही काळीमा फासणारी घटना असा उल्लेख केला होता....
ठाकरे सरकारच्या चुकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. ठाकरे सरकारने कोरोना काळात लेव्हल ३ लागू केली असताना देखील ५० टक्के क्षमता असणाऱ्या जिल्ह्यात...
राजकारणाच्या बाजारात मूल्यांचे पोतेरं झालंय. सोय आणि फायदा हाच राजकारणाचा कायदा झालाय. पक्षप्रवेश आणि कोलांट्या हा तर राजकारणाचा अविभाज्य भाग. आज भाजपा प्रदेश कार्यालयात...
फादर स्टॅन स्वामीचे निधन झाल्यानंतर मंगळवारी तथाकथित पुरोगामी, डाव्या, लिबरल मंडळींनी अश्रु ढाळायला सुरुवात केली. पत्रकार, प्रसारमाध्यमांनाही याचे प्रचंड दुःख झाले. राहुल गांधी, शशी...
मुंबई महापालिका टक्केवारीच्या सोसात कसा कुठून पैसा काढेल सांगता येत नाही. मुंबईत सेवा सुविधा देण्यासाठी खोदले जाणारे चर बुजवण्यातून आता पालिका टक्केवारीचे मार्ग शोधत...
मालाड-मालवणी मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आता अवैध बांधकामांची चर्चा मुंबईमध्ये जोरात होऊ लागलेली आहे. मुंबईमधील अवैध बांधकामांना सर्वाधिक परवानगी ही कोरोना काळात दिली गेल्याचे आता...