मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरचा फुगा अखेर फुटला, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या या टेंडरप्रक्रियेतील गलथानपणावर खरपूस टीका...
उत्तर प्रदेश मधील संभल लोकसभा क्षेत्रातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून गेलेले खासदार डॉक्टर शफीकुर्रहमान बर्क यांनी कोरोना महामारी बद्दल एक अजब वक्तव्य केले आहे....
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हा विषाणू सर्वाधिक घातक ठरला असता. परंतु केवळ मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधातील लढाई अतिशय उत्तम नियोजनाच्या आधारे लढली गेली. असे कौतुकोद्गार...
पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाने टोक गाठलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्यात बेबनाव आहे. पुढील वर्षी होत असलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी...
राजकारणात अनेक लोक एकमेकांवर आरोप करतात, त्यावर वादविवाद होतात. सनसनाटी निर्माण होते, पण सर्वसाधारणपणे हे संकेत असतात की, कुणीही एकमेकांशी झालेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या भेटी,...
महाराष्ट्रात सामान्य जनता कोविड लसीसाठी वणवण भटकत असताना काही अभिनेत्रींना मात्र बनावट ओळखपत्राच्या आधारे लस दिली जात असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. अभिनेत्री...
शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी गुरुवारी पंजाबमधील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. बादल यांनी काँग्रेस सरकारवर कोरोना लसी खासगी रुग्णालयांना वाढीव किमतीमध्ये...
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत मराठा द्वेषी सदस्यांचा...
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. १९८२ मध्ये मराठा आरक्षणासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता....