26 C
Mumbai
Monday, February 23, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणवक्फ जेपीसी बैठकीत अरविंद सावंत, ओवेसींचे, एक है तो सेफ है.

वक्फ जेपीसी बैठकीत अरविंद सावंत, ओवेसींचे, एक है तो सेफ है.

Related

उबाठा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी एका बाजूला उभे राहतील, असे कोणी दहा वर्षांपूर्वी सांगितले असते, तर कुणाचा विश्वास बसला असता? वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने हे चित्र उभा देश पाहातो आहे. विधेयकावर सांगोपांग चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांच्या सदस्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला, अध्यक्षांना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर १० खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय अध्यक्ष जगदंबिका पाल यांना घ्यावा लागला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बुळचट नव हिंदुत्व या निमित्ताने पुन्हा देशासमोर आले आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा