खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा असंच बोलता-बोलता एक विधान केलं. शिवसेना का फुटली तर वेळ देत नव्हते म्हणून असं त्यांनी गमती गमती मध्ये बोलताना सांगितलं पण जे पोटात आहे ते कधी ना कधी ओठात येतं तसाच प्रकार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल झाला असा आपल्याला इथे म्हणावं लागेल