25 C
Mumbai
Tuesday, February 10, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणहाके गोधडीत शिरल्यामुळे जरांगेंची चरफड…

हाके गोधडीत शिरल्यामुळे जरांगेंची चरफड…

Related

जालन्यात उपोषण करणाऱे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची अखेर महायुती सरकारला आठवण झाली. त्यांना भेटायला गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे शिष्टमंडळ गेले होते. ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देणार नाही, असे लेखी लिहून देईपर्यंत उपोषण सोडणार नाही, असे हाकेंनी या शिष्टमंडळाला सांगितले. याच दरम्यान अंतरावली येथून हाके यांच्या भेटीसाठी आज मोठ्या संख्येने दलित आणि ओबीसी समाजातील लोक आले होते. या सगळ्या घडामोडींमुळे मनोज जरांगे प्रचंड अस्वस्थ आहेत.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा