काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत नवा ‘उदय’ होत असल्याची टिप्पणी करत उदय सामंत यांच्यावर शरसंधान करण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसमध्ये काय स्थिती आहे, हे ते बहुधा विसरलेले असावेत. त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार हिच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.