28.1 C
Mumbai
Wednesday, August 12, 2026

‘१७१’ चा पोकळ वासा

Related

मंगळवार १४ डिसेंबर रोजी विधान परिषद निवडणूकांचे निकाल लागले. चार ठिकाणी ही निवड बिनविरोध झाले असले तरिही अकोला आणि नागपूरच्या जागेसाठी मतदान पार पडले. या दोन्ही ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांमधील मते मोठ्या प्रमाणात फुटली आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारच्या स्थिर असण्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा