32 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआधी नफरतचे दुकान बंद करा, मग मोहोब्बतचे उघडा

आधी नफरतचे दुकान बंद करा, मग मोहोब्बतचे उघडा

Related

आता राहुल गांधी यांनी पकोडा यावरून पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. केवळ आपण पकोडे विकत आहोत असे म्हणणाऱ्या तरुणाला राहुल गांधी यांनी एखादी नोकरीची संधी उपलब्ध करून द्यायला हवी होती. पण त्यांनी त्याच्या या स्थितीचा आपल्या राजकारणासाठी उपयोग केला. केवळ मोदी सरकारवर टीका करण्यासाठी त्यांनी या तरुणाची समस्या ऐकली. पण ती सोडविण्यासाठी मदतीचा हात पुढे केला नाही

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा