सध्या सोशल मीडियावरील काही अश्लील शो वरून समाजात संताप व्यक्त होत आहे. पोलीस कारवाईही करत आहेत तसेच हे अश्लील व्हीडिओ डिलीटही केले गेले आहेत. पण समाजातील काही विकृत घटक या माध्यमातून समोर आले आहेत