आमदार सुरेश धस यांनी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या समोर रस्त्या सभेमध्ये काही लोक असे म्हणतात की बीड जिल्ह्याची बदनामी होते याचा संदर्भ देत म्हणजे पंकजा मुंडे यांनी यापूर्वी असं विधान केलं होतं त्याचा संदर्भ देत सुरेश धस यांनी बीड जिल्ह्याचा एकंदरीत राजकीय इतिहास तो क्रांतीसिंह नाना पाटील यांच्यापासून ते स्व. प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पर्यंतचा वाचून दाखवला.