28.3 C
Mumbai
Thursday, July 30, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानऊर्जा सुरक्षेसाठी भारताची ‘डीप सी स्ट्रॅटेजी’ ओमान–गुजरात गॅस पाइपलाइन

ऊर्जा सुरक्षेसाठी भारताची ‘डीप सी स्ट्रॅटेजी’ ओमान–गुजरात गॅस पाइपलाइन

Related

सध्याचा होमुर्झ सामुद्रधुनी परिसरातील तणाव हा जागतिक अर्थचक्रावर जबरदस्त परिणाम करणारा ठरतोय. जगासाठी आणि विशेषतः भारतासाठी ही समस्या म्हणजे केवळ काही दिवसांचा प्रश्न नाहीये नाहीये, तर दीर्घकालीन धोका म्हणून समोर आलेली बाब आहे. भारताची परिस्थिती पाहिली तर देश जवळपास ९० टक्के कच्चे तेल परदेशातून आयात करतो. नैसर्गिक वायूच्या गरजांपैकी निम्म्याहून अधिक गरज आयातीवर अवलंबून आहे. यापैकी सुमारे ४० ते ५० टक्के पुरवठा होमुर्झ सामुद्रधुनी या अरुंद समुद्री मार्गातून येतो. त्यामुळे या मार्गात थोडासाही अडथळा आला तरी त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. त्यामुळे ऊर्जा सुरक्षेमध्ये भारताने आत्मनिर्भर असणं ही गरज बनली आहे. जगभरात वाढत चाललेला ऊर्जा संघर्ष, पश्चिम आशियातील अस्थिरता आणि सुरक्षित इंधन पुरवठ्याची वाढती चिंता यामुळे भारताने पुन्हा एकदा जुन्या पण अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे भारत–ओमान खोल समुद्री गॅस पाइपलाइन प्रकल्प ज्याला ओमान–गुजरात गॅस पाइपलाइन म्हणूनही ओळखलं जातं. याच प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा