काँग्रेसने देशभरात निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. प्रत्यक्षात आपल्या पराभवाचे खापर फोडण्याचा प्रयत्न सगळे विरोधी पक्ष करत आहेत. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाला कन्हैय्याकुमार जबाबदार असल्यामुळे त्याला राहुल गांधींनी जाब विचारला. याचा अर्थ काय?



