29.2 C
Mumbai
Friday, July 10, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान'एनडीए' लवकरच ३०० पार होणार !

‘एनडीए’ लवकरच ३०० पार होणार !

Related

कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या टर्मची सुरुवात केलेली आहे. आज त्यांनी पंतप्रधान म्हणून आपला कार्यभार स्वीकारला.. आणि पहिलाच निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा त्यांनी घेऊन हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे दाखवून दिलेल आहे. निवडणुका संपून आता मोदी तीन या पर्वाला सुरुवात झालेली आहे. मंत्रिमंडळ सुद्धा तयार झालेला आहे. आता हे मंत्रिमंडळ तयार झाल्यानंतर आजच खासदार संजय राऊत यांनी असं सांगितलं की हे सरकार टिकणार नाही हे दोन बाबूंच्या टेकूवर उभा असलेल्या सरकार आहे. एका बाजूला संजय राऊत असं म्हणत असले तरी आजच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी एक अत्यंत सूचक असे एक वक्तव्य केलेले आहे. अजित पवार असं म्हणाले की संसदेच्या येणाऱ्या अधिवेशनाच्या पर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएच संख्याबळ हे 300 पेक्षा जास्त झाल्याशिवाय राहणार नाही.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा