27.9 C
Mumbai
Saturday, July 4, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणबेटकुळ्या दाखवणाऱ्यांना महायुतीचे नेते वेसण घालतील काय?

बेटकुळ्या दाखवणाऱ्यांना महायुतीचे नेते वेसण घालतील काय?

Related

देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. काल मोदी-0.3 च्या दमदार वाटचालीची सुरूवात झाली. मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी विरोधकांनी सर्व प्रकारची आयुधं वापरून सुद्धा मोदी सत्तेवर आले ही बाब समाधानकारक आहे. परंतु महाराष्ट्रातील दारुण पराभव नजरेआड कसा करता येईल? महायुतीतील भाजपाच्या मित्र पक्षांकडून सुरू असलेली विधाने पाहीली तर त्यांनी या पराभवापासून काही धडा घेतलेला दिसत नाही. काही नेते विधानसभे आधी बेटकुळ्या दाखवत शड्डू ठोकू लागले आहेत.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
319,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा