26 C
Mumbai
Sunday, March 26, 2023
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानविदेशात नाही भुर्र; आता काश्मीर टूर

विदेशात नाही भुर्र; आता काश्मीर टूर

Related

भारत जोडो यात्रेची कश्मीरमध्ये सांगता झाल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकत आनंद घेतला होता. त्यानंतर राहुल गांधी दोन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर काश्मीरला गेलेत. त्यांनी उत्तर कश्मीरमधील गुलमर्ग येथे स्कीइंगचा आनंद लुटला. गुलमर्गमध्ये राहुल गांधी यांनी गोंडोलो केबल कार चालवली. तसेच तिथे फिरायला आलेल्या अनेक पर्यटकांसोबत फोटोदेखील काढले. राहुल गांधी काश्मीरच्या गुलमर्गमध्ये सुट्टीचा आनंद घेताहेत. हे शक्य झालं आहे, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका निर्णयामुळे. तो म्हणजे कलम ३७० हटवण्याचा.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा