32 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणफक्त राजीनामा नाही, ही चूक सुद्धा उद्धवना भोवणार!

फक्त राजीनामा नाही, ही चूक सुद्धा उद्धवना भोवणार!

Related

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काल निकाल दिला. त्यानंतर या निकालाचा किस काढण्याचे काम जोरात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांचा री ओढत उद्धव ठाकरेंना राजीनाम्यावरून सुनावले आहे. त्या वेळ आमच्याशी विचारविमर्श केला असता तर आज ही वेळ आली नसती. परंतु फक्त न विचारता दिलेला राजीनामा हीच चूक नाही आणखी एक मोठी चूक उद्धव ठाकरेंना भोवणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात बहुमत चाचणीला सामारे न जाता राजीनामा दिल्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदी पुन्हा विराजमान करण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्ट म्हटले आहे.

#eknathshinde #uddhavthackeray #rahulnarvekar

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा