34 C
Mumbai
Saturday, February 21, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसामर्थ्य आहे वाटाघाटीचे!!

सामर्थ्य आहे वाटाघाटीचे!!

Related

मंगळवारपासून राज्यात वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू होणार होता. महावितरणच्या हजारो अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ७२ तासांच्या संपाची हाक देण्यात आली होती. हा संप खाजगीकरणाच्या विरोधात होता. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी शिष्टाई केली वाटाघाटी सफल झाल्या आणि राज्यावर आलेले संपाचे अरीष्ट टळले. बुधवारी सह्याद्रयी अतिथीगृहावर उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत विविध वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसह महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा