29 C
Mumbai
Sunday, July 12, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपुरोगामी कुबेरगिरी कोरड्या ओकाऱ्या

पुरोगामी कुबेरगिरी कोरड्या ओकाऱ्या

Related

जे जे हिंदूविरोधी आहे, ते ते कुरवाळणारा आणि चाटणारा पत्रकारांचा एक गट मराठी पत्रकारीतेत आहे. ही मंडळी स्वत:ला पुरोगामी म्हणवतात. हिंदुत्वाच्या विरोधासाठी शेण खाण्याचीही त्यांची तयारी असते. आणि अल्पसंख्यकांसमोर वाकण्यासाठी अग्रलेख मागे घेण्याचीही त्यांची तयारी असते. महाराष्ट्रातील आद्य यूटर्न संपादक गिरीश कुबेर अशा पत्रकारीतेचे मेरूमणि आहेत. सध्या त्यांना सातत्याने हिंदूविरोधी गरळ ओकणाऱ्या अबू असीम आजमीचा मोठा पुळका आलेला दिसतोय.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा