राहुल गांधी यांनी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत त्यांच्या मतदारसंघात ८ टक्के मतदार अचानक वाढल्याचा आरोप केला आहे. त्याला फडणवीसांनीही सविस्तर उत्तर दिले आहे. पण राहुल गांधी यावर प्रत्युत्तर देण्याची शक्यता नाही. किंबहुना, राहुल गांधींना निवडणूक आयोगानेही आमंत्रित केले आहे. पण तिथेही ते गेलेले नाहीत.
