27.8 C
Mumbai
Wednesday, August 5, 2026
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसासुपर एल निनो तरीही 'सुपर' पाऊस !

सुपर एल निनो तरीही ‘सुपर’ पाऊस !

Related

मान्सून सुरू झाला की प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो ‘यंदा पाऊस कसा पडणार?’ शेतकरी बांधवांपासून ते शहरात राहणाऱ्या सामान्य माणसापर्यंत सर्वांचीच नजर आकाशाकडे लागलेली असते. पण, गेल्या काही वर्षांत तुम्ही बातम्यांमध्ये दोन शब्द वारंवार ऐकले असतील — ‘एल निनो’ आणि ‘ला निना’. ‘यंदा एल निनोचा प्रभाव वाढणार…’, ‘एल निनोमुळे मान्सून लांबणार…’, ‘दुष्काळाचे सावट पसरणार…’ अशा अनेक बातम्या आपल्या कानावर आल्या. पण नक्की हा ‘एल निनो’ काय प्रकार आहे? तो थेट हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागरात तयार होतो, मग त्याचा परिणाम भारतातल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या पावसावर कसा होतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत, कोणत्याही कठीण शास्त्रीय शब्दांशिवाय, एल निनो आणि ला निनाचा संपूर्ण पट उलगडणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा