29 C
Mumbai
Wednesday, May 13, 2026
घरव्हिडीओ गॅलरीटाटा कंझ्युमर एकदम कडॅक!

टाटा कंझ्युमर एकदम कडॅक!

Related

टाटा समूहाच्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने चौथ्या तिमाहीत इतिहास रचला आहे. या कंपनीचा ३१ मार्चला संपलेल्या चौथ्या तिमाहीचा निव्वळ नफा जवळपास तिपटीने वाढला आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा २३९ कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा तिपटीने नफा कसा वाढला? आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कोणती नवीन योजना आखात हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा!

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा