धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असताना कशा पद्धतीने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला याबद्दलची त्यांनी माहिती जी आहे ती सप्रमाण कागदपत्रांसह माध्यमांमध्ये मांडली. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे आणि या सगळ्या पत्रकार परिषदेनंतर आरोपा नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय भूमिका घेतात याकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिलेला आहे.