31 C
Mumbai
Sunday, June 20, 2021
घर व्हिडीओ गॅलरी द वीक ही नांदी, पुढला नंबर राहुल गांधी

द वीक ही नांदी, पुढला नंबर राहुल गांधी

Related

‘द वीक’ या इंग्रजी मासिकाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्या प्रकरणी माफीनामा सादर केला आहे. ‘द वीक’च्या ताज्या अंकात हा माफीनामा प्रकाशित करण्यात आला आहे. ‘द वीक’ या मासिकाने निरंजन टकले यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारा लेख प्रकाशित केला होता. या लेखावरूनच माफी मागायची नामुष्की मासिकावर ओढवली आहे. असाच माफीनामा सादर करण्याची वेळ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही येऊ शकते. कशी? ते जाणून घेण्यासाठी बघा हा व्हिडिओ

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा