ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी पुण्यात स्वारगेट बसस्थानकात झालेल्या युवतीवरील बलात्कार प्रकरणानंतर तिथे भेट देत अव्यवस्था दाखवून दिली पण त्यांनी पत्रकारितेवरच एकप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.