छावा चित्रपटातील गणोजी आणि कान्होजी शिर्के या व्यक्तिरेखेवरून बराच कलह सुरू आहे. या माध्यमातून ब्राह्मण-मराठा असे भांडण लावण्याचा नेहमीचा प्रयत्नही काही लोक करत आहेत. शिर्के यांच्या वंशजांनी या संदर्भात जे नरेटिव्ह तयार केले जात आहे, त्यात बळी पडू नये.