माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाचा तिढा सुटला असा पोलिसांचा दावा असला तर हे प्रकरण वेगळ्याच मार्गाने जाताना दिसते आहे. लॉरेन्स विश्नोई टोळीने बाबा सिद्दीकीची हत्या केली. तो सलमान खानचा निकटवर्तीय होता, हे हत्येचे कारण सांगितले जाते. परंतु सगळी भानगड सोन्याची अंड देणाऱ्या कोंबडीवरून झालेली दिसते.