30 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमहीलेचा माग काढणारा खलनायक कोण?

महीलेचा माग काढणारा खलनायक कोण?

Related

शिउबाठाच्या महीला नेत्या, सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अयोद्धा पोळ यांच्यावर दोन दिवसांपूर्वी शाईफेक झाली. त्यांना धक्काबुक्कीही झाली. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई सुरू केली आहे, काही जणांना अटकही केलेली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महीला असुरक्षित असल्याचा आरोप मविआचे नेते करतायत. महीलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लावणारी अशीच एक घटना २०१८ मध्ये घडली होती. येत्या २३ जूनला न्यायालयात त्या घटने संदर्भात महत्वाची साक्ष होणार आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा