भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. पण हे प्रश्न विचारताना आपण शत्रूराष्ट्राला त्याचा गैरफायदा उचलण्याची संधी तर देत नाही ना, याचा विचारही विरोधकांनी केला पाहिजे. सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्यांवरून ते स्पष्ट होते.
